Breaking
15 Oct 2026, Thu

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन

image_pdfई-पेपर PDF डाउनलोडimage_printप्रिंट

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी आगमन झाले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

००००

📢 झुंजार भारत | अधिकृत WhatsApp Channel
👉 Channel Join करा
ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

📢 WhatsApp Channel Join