Breaking
14 Oct 2026, Wed

Editorial Policy

साप्ताहिक झुंजार भारत हे स्वतंत्र, निष्पक्ष व जबाबदार वृत्तमाध्यम आहे.
१) प्रत्येक बातमी सत्यतेची खात्री करूनच प्रसिद्ध केली जाते.
२) अफवा, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केली जात नाही.
३) सामाजिक सलोखा बिघडवणारा मजकूर टाळला जातो.
४) जाहिरात व बातमी यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो.
५) चुका झाल्यास तात्काळ सुधारणा करण्याचे धोरण आहे.
लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेची नैतिकता जपणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.
📢 WhatsApp Channel Join