प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथे आगमन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी आगमन झाले. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
००००