About Us
साप्ताहिक झुंजार भारत हे भारत सरकारच्या RNI अंतर्गत नोंदणीकृत, स्वतंत्र व निर्भीड मराठी वृत्तपत्र आहे.
वृत्तपत्राचे नाव : साप्ताहिक झुंजार भारत
RNI क्रमांक : MAHMAR/2011/41528
प्रकाशन भाषा : मराठी
प्रकाशन कालावधी : साप्ताहिक
साप्ताहिक झुंजार भारत समाजातील सामान्य नागरिकांचा आवाज मांडणारे, सत्य व वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर विश्वास ठेवणारे माध्यम आहे. स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, शासन निर्णय, सामाजिक प्रश्न, न्यायालयीन बातम्या व लोकहिताचे विषय यांचे सखोल वृत्तांकन केले जाते.
संपादक / प्रकाशक :
राजू जगन्नाथ भोसले
नोंदणीकृत प्रकाशन पत्ता (RNI):
आप. म्हसवड, तालुका माण,
जिल्हा सातारा – 415509, महाराष्ट्र
कार्यालयीन / डिजिटल कार्यालय:
मैत्री पार्क, रूम नंबर ६,
भडकमकर नगर,
फलटण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र
साप्ताहिक झुंजार भारत – निर्भीड पत्रकारितेचा विश्वासार्ह आवाज.

