Privacy Policy

साप्ताहिक झुंजार भारत वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा आदर करते.
१) कोणतीही वैयक्तिक माहिती वापरकर्त्याच्या संमतीशिवाय संकलित केली जात नाही.
२) संपर्कासाठी दिलेली माहिती सुरक्षित ठेवली जाते.
३) Cookies केवळ वेबसाईटचा अनुभव सुधारण्यासाठी वापरल्या जातात.
४) कोणतीही माहिती तृतीय पक्षाला विकली किंवा दिली जात नाही.
ही गोपनीयता धोरण वेळोवेळी अद्ययावत केली जाऊ शकते.